Delhi Crime : तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह फेकल्याची घटना, ५ जणांना अटक

Continues below advertisement

दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आलीय. न्यू ईअर पार्टी करुन कुतुबगढच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चारचाकीने स्कूटीवरुन जाणाऱ्या एका तरुणीला धडक दिली... नशेत असलेल्या या तरुणांनी तिला अक्षरश: सहा ते सात किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं..यात या तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीये. दरम्यान, आधी तरुणीला फरफटत आणलं. त्यानंतर पुन्हा तिला गाडीत टाकून नेलं.. आणि दहा ते पंधरा मिनिटांनी त्याचठिकाणी येऊन मृतदेह गाडीतून फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram