Delhi Brar Square: हुशार अधिकारी हरपल्याची हळहळ ABP Majha
ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. दिल्लीच्या बरार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.