Coromandel express Accident : बालासोरमधील रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 275 वर पोहचला
बालासोरमधील रेल्वे अपघाताला ४८ तास उलटलेत.. मृतांचा आकडा २७५ वर पोहचलाय.. तर ३८२ जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता सीबीआय चौकशीही होणार आहे.. आता प्रशासनासमोर सर्वात मोठं आवाहन आहे दुरुस्तीचं.. या मार्गावरील एक लेनचं काम पूर्ण झालंय.. घटनास्थळी तब्बल एक हजार कामगार ढिगारा उपसण्याचं, आणि रुळ दुरुस्तीचं काम करतायेत.. दरम्यान या अपघाताचं कारणही समोर आलंय..
Tags :
Train Accident Injured Death Toll Track Appeal Administration CBI Inquiry Treatment Spot Balasore