देशात लवकरच Hybrid Flying Car येणार, हवाई उड्डाण मंत्री Jyotiraditya Scindia यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2021 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या देशात लवकरच आशियातील हायब्रिड फ्लाईंग कार सुरु करण्याची घोषणा हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. रस्त्यावरचं ट्राफिक जाम टाळण्यासाठी हायब्रिड फ्लाईंग कार उपयोगी पडतील, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.