PM Narendra Modi on Netaji : नेताजींचं योगदान देश विसरला - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा उद्घाटन झालं. त्याअंतर्गत राजपथाचं नामकरण कर्तव्यपथ करण्यात आलंय... त्याबरोबरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुर्णाकृती पुतळ्याचंही अनावरण करण्यात आलंय.. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला 'कर्तव्यपथ' असे म्हटलं जाईल.. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या
Tags :
Narendra Modi Inauguration Rajpath Netaji Subhash Chandra Bose Central Vista Redevelopment Project Naming Duty Path Replica Statue Unveiled