Karnataka CM : आजच संध्याकाळी ठरणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?
कर्नाटकातील दणदणीत विजयानंतर काँग्रेसपुढे मुख्यमंत्रीपदाचा पेच, डीके, शिवकुमार की सिद्धरामय्या, राजकीय वर्तुळाचं लक्ष.