Onion Export : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारनं हटवली, जगात कुठेही कांदा निर्यातीला परवानगी

Continues below advertisement

Onion Export : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारनं हटवली, जगात कुठेही कांदा निर्यातीला परवानगी
कांदा उत्पादक, निर्यातदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, जगभरात कुठेही ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्याने निर्यात करता येणार, ७ डिसेंबर २०२३ ला निर्यातबंदी लागू करण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram