Horn Ok Please: गाड्यांच्या मागे 'हॅार्न ओके प्लीज' लिहिण्यामागची भन्नाट कहाणी- ABP Majha
Continues below advertisement
उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आल्यात. सगळ्यांचे ट्रिप्सचे प्लॅन बनतील, तुम्हाला गावाला जायचं असेल…कुठे लॅांग रुटला जायचं म्हटलं की आठवतात गावाकडे जाणारे रस्ते…तो प्रवास. रस्त्यावरची अवजड वाहनं. आणि त्यातल्याच ठरलेल्या गोष्टी म्हणजे रस्त्यावरचे ट्रक. छोटा हत्ती. कंटेनर्स, ट्रेलर्स वगैरे वगैरे.अवजड वाहनांमध्ये मोडणारे हे ट्रक तुमच्या डोळ्यासमोर जर आले असतील. तर तुम्हाला ट्रकच्या मागच्या बाजूला लिहिलेलं असतं तेच आधी आठवलं असणार…. आईचा आशिर्वाद, बुरी नजर वाले तेरा मुह काला, मेरा भारत महान….आणि अगदी अगदी कॅामन म्हणजे ‘हॅार्न ओके प्लिज’ ! हो ना? याच Horn Okay Please बद्दल मी आज बोलणारे. ट्रकच्या मागे हे का लिहिलेलं असतं, त्यामागे काही सिद्धांत आहेत का? काही नियम आहेत का?
Continues below advertisement
Tags :
Truck Horn Ok Please Heavy Vehicle Shamal Bhandare Indian Truck Indian Roads Traffic Rule Maa Ka Ashirwad Buri Nazar Vale Tera Muh Kala