Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ
- भारत 69th National Film Awards : 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, पुरस्कारात मराठी चित्रपटही
69th National Film Awards : 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, पुरस्कारात मराठी चित्रपटही
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. 'एकदा काय झालं' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रीती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत..सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे,..तर 'गोदावरी'चे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झालाय.
TRENDING VIDEOS
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.