Thackeray vs Shinde : अपात्रतेबाबत ठाकरे गटाला दिलासा? ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 10:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आमदार अपात्रतेचा निकाल लवकर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्यासाठी याचिका