CM Shinde at Delhi: दसरा मेळाव्यासाठी ठाकरे हायकोर्टात, एकनाथ शिंदे आज दिल्लीत
दिल्लीत शिंदे गटाकडून महाराष्ट्राबाहेरची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. आज शिंदे गटाच्या देशभरातील राज्य प्रमुखांची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत इतर राज्यांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे... निवडणूक आयोगातील लढाईसाठी शिंदे गटाकडून पूर्वतयारी सुरु असल्याचं बोललं जातंय.
Tags :
Delhi Meeting Attendance Chief Strength Chief Minister Shinde Shinde Faction Outside Maharashtra Election Commission Battle