Srinagar Khanyaar : पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, पोलीस उपनिरीक्षक अर्शिद अहमद शहीद
Continues below advertisement
श्रीनगरच्या खानयार भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक अर्शिद अहमद शहीद झालेले आहेत. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झालाय. यात पोलीस उपनिरीक्षक अर्शिद अहमद यांना गोळी लागली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र तिथे पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement