Jammu Kashmir Attack : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.