Gujarat: Navsari : नवसारीमध्ये कार आणि बसचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू , तर 28 जण जखमी

Continues below advertisement

Gujarat: Navsari : गुजरातच्या नवसारीमध्ये कार आणि बसची धडक झाली.   अपघातात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले आहेत.   अपघातामुळे हायवेवर वाहतूक कोंडी आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram