T Raja Singh : Sharad Mohol हिंदू असल्यानं त्याला ठार केलं, टी राजा सिंग यांच्या वक्तव्यानं खळबळ
Continues below advertisement
T Raja Singh : Sharad Mohol हिंदू असल्यानं त्याला ठार केलं, टी राजा सिंग यांच्या वक्तव्यानं खळबळ
तेलंगाणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर त्याच्यावर स्तुती सुमनं उधळली आहेत. शरद मोहोळ हिंदू होता म्हणूुन त्याला ठार करण्यात आलं..
तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरद भाऊने केलं होतं. असं विधान टी राजा सिंग यांनी केलेयं..
Continues below advertisement