cyrus mistry | सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन झालेली हकालपट्टी बेकायदेशीर, एनसीएलटीचा निर्णय | ABP Majha

Continues below advertisement
सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन झालेली हकालपट्टी बेकायदेशीर असून पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) आदेश दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचा आणि शेअरधारकांचा मिस्त्री यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे सांगून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. कंपनी लवादच्या निर्णयानं मिस्त्रींच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram