Tamilnadu Blast : तामिळनाडूत फटाके घेऊन जात असताना दुचाकीचा स्फोट, पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

तामिळनाडूच्या विल्लूपुरम जिल्ह्यात वडिल आणि मुलगा दुचाकीवरुन फटाके घेऊन घरी जात असताना मोठा स्फोट झाला असून यात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. बाजूनं जाणारा दुचाकी चालक देखील गंभीर झालाय. फटाक्यांनी पेट घेतला मुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही सर्व घटना नजीकच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola