Tamil Nadu Michong Storm : तामीळनाडूत मिचाँग वादळाचा तडाखा; 24 जणांनी गमावला जीव
Tamil Nadu Michong Storm : तामीळनाडूत मिचाँग वादळाचा तडाखा; 24 जणांनी गमावला जीव तामिळनाडूमध्ये मिचॉंग वादळ ओसरलं तरी चेन्नईतील सखल भागात पाणी कायम, आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह