Tamil Nadu : तामिळनाडूच्या कल्लाकुरुचीमध्ये जाळपोळ, विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर जनतेचा उद्रेक
Continues below advertisement
तामिळनाडूच्या कल्लाकुरुचीमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंत वातावरण तापलंय.. या आत्महत्येनंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला असून ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना समोर येतातय, आंदोलकांनी स्कूल बसही पेटवलीय
Continues below advertisement