Tamil Nadu Madurai Train Fire : तामिळनाडूत लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, नऊ प्रवाशांचा मृत्यू

Continues below advertisement

Train Accident : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram