Madras High Court : तामिळनाडूमध्ये मंदिरांत मोबाईल वापरास बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

Continues below advertisement

Madras High Court : तामिळनाडू मध्ये मंदिरांत मोबाईल वापरास बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय दिलाय.  मंदिरामध्ये मोबाईल लॉकरची सुविधा द्या अशी मागणी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram