Talathi Bharti Exam : तलाठी भरतीच्या निकालावर आक्षेप, राजकारणात आरोप-प्रत्यारोप ABP Majha

Continues below advertisement

Talathi Bharti Exam : तलाठी भरतीच्या निकालावर आक्षेप, राजकारणात आरोप-प्रत्यारोप ABP Majha
आता बातमी, तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी उठलेल्या वादाची,
तलाठी भरती परीक्षेत काही उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळणं, ही सामान्यीकरण प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागानं दिलंय. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होवू शकतात,'
 असं स्पष्टीकरण महसूल विभागाने दिलंय. तर या परीक्षेत ४८
उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण असल्याचंही महसूल विभागाने म्हटलंय. सदरची परीक्षा TCSच्या माध्यमातून घेण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram