Corona Care : पुढचे 100 ते 125 दिवस सतर्क राहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं जनतेला आवाहन

Continues below advertisement

पुढचे 100 ते 125 दिवस सतर्क राहा असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. पुढील 100 दिवस अतिशय धोक्याचे असून त्यासाठी जनतेला सावध राहण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram