Taj Mahal : ताज महाल मुघलांचा नव्हे, आमच्या पूर्वजांचा : खा. दिव्या कुमारी
ताज महाल मुघलांचा नव्हे, आमच्या पूर्वजांचा असं वक्तव्य दिव्या कुमारी यांनी केलं. ताजमहालमधला काही खोल्या उघडल्यास तथ्य समोर येईल असं देखील या म्हणाल्या