Swiss Bank कडून भारताला माहितीचा तिसरा संच, खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच उपलब्ध

Continues below advertisement

Swiss Bank कडून भारताला खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच सुपूर्द करण्यात करण्यात आलाय. भारतातील अनेक व्यक्ती आणि कंपन्यांची स्वीस बँकेत खाती असल्याचे दिसून आलंय. गेल्या महिन्यात ही माहिती मिळाली असून आता माहितीचा पुढचा संच सप्टेंबर 2022 मध्ये मिळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram