Swadeshi Jagran Manch | चिनी कंपन्यांची सरकारी कंत्राटं रद्द करा; स्वेदशी जागरण मंचाची मागणी
Continues below advertisement
चिनी कंपन्यांची सरकारी कंत्राटं रद्द करा; स्वेदशी जागरण मंचाची मागणी केली आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची हिच वेळ असल्याचं मंचने म्हटलं आहे.
Continues below advertisement