Sushil Modi on 2000 Rupees Notes : दोन हजारांची नोट बंद करा, सुशील मोदींची मागणी

भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी दोन हजारांची नोट बंद करण्याची मागणी केलीय. गेल्या तीन वर्षांपासून दोन हजारांची नोट छापली जात नाहीय. त्याचप्रमाणे दोन हजारांच्या नोटेमुळे काळ्या पैशांमध्येी वाढ होत असल्याचं सुशील मोदी यांनी म्हटलं. पाहूयात काय म्हणालेत सुशील मोदी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola