New Delhi : आणीबाणी, घराणेशाही, मोदी सरकार आणि हुकुमशाही, सुप्रिया सुळेंचा PM Modi यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
काल एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आणि लोकसभेत बोलतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जोरदार प्रत्युत्तर दिलं. घराणेशाहीवरून विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या मोदींना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपमधील घराणेशाहीचे दाखले दिले. आणि घराणेशाहीतून पुढे आलेल्या भाजपच्या खासदारांची यादीच समोर ठेवली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Supriya Sule Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Supiya Sule Modi Supriya Sule On Narendra Modi