Supriya Sule on Devendra Fadnavis : झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा
दरम्यान संजय राऊत यांना तात्काळ झेड प्लस सेक्युरिटी द्यावी आणि झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीये. यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात