Professor GN Saibab : सरकारला दिलासा, प्राध्यापक साई बाबांच्या निर्दोष मुक्ततेला स्थगिती
2017 साली दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं. त्यांना नक्षल्यांशी संबंध ठेवल्याच्या प्रकरणात जन्मठेप झाली होती. त्यांच्यासोबत सहकारी महेश तिरकी, हेम मिश्रा, विजय तिरकी आणि प्रशांत राही सांगलीकर यांनाही जन्मठेप झाली होती. त्याच प्रकरणात आज सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र आता राज्य सरकारने या प्रकरणाला