Shinde Thackeray Crisis : सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय झालं?
Continues below advertisement
Supreme Court on Shinde Thackeray Crisis :वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं?
सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, शिंदे गटाचे वकील उद्या युक्तिवाद करणार, तर सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींपुढे जाणार, यावर उद्या निर्णयाची शक्यता सत्तासंघर्षांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद सुरु. बहुमत सिद्ध करण्यास वेळ दिला असतानाही उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? हरीश साळवेंचा युक्तिवाद.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court Of India