Article 370 : कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर कोर्टाची मोहोर, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Continues below advertisement

Article 370 : कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर कोर्टाची मोहोर, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
म्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर 4 वर्षानंतर काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचं शिकामोर्तब झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अभिनंदनाचे बॅनर मातोश्री परिसरात लावण्यात आले या बॅनरवर बाळासाहेबांचे स्वप्न साकार व सर्वोच्च न्यायालयाचे आभार त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे अभिनंदन देखील शिवसेना शिंदे गटाकडून या बॅनर वर करण्यात आले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram