Taj Mahal : ताजमहलाच्या उभारणीवरून निर्माण झालेल्या वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Continues below advertisement

ताजमहलाच्या उभारणीवरून निर्माण झालेल्या वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. याचिकाकर्त्याने माहिती अधिकारात ताजमहल कुणी बांधला?, तसेच किती कालावधी आणि पैसे लागले याबाबतही पुरातत्व खात्याला प्रश्न विचारले होते. त्यावर हा संशोधनाचा विषय असल्याचं पुरातत्व खात्याने सांगितलंय. म्हणूनच, योग्य संशोधन पूर्ण होईपर्यंत शालेय पुस्तकांमध्ये ताजमहलाबाबत धडे नको, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय. आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram