Tata vs Mistry Case : सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदी राहू शकत नाहीत : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून गेली पाच वर्षे सुरू असलेल्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयाने पडदा टाकला आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर सायरस मिस्त्री राहू शकत नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं की या प्रकरणी वेगळी कायदेशीर प्रक्रिया असेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola