Ramdev Patanjali : रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस, आदेशानंतरही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याचा ठपका, जुलै २०२२ मध्ये अॅलोपथिला खोटं ठरवणारी जाहिरात पतंजली आयुर्वेदनं केली होती प्रकाशित.