Hijab Ban Row : हिजाब संदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Continues below advertisement
Hijab Ban Row : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka high court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने आज हिजाबच्या वादावर निर्णय दिला, हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही असे सांगितले आणि मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळली. यानंतर मात्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेली बंदीही न्यायालयाने कायम ठेवली आहे.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Hijab Row Hijab News Hijab Karnataka Hijab Court Hearing Live Today Hijab High Court Decision Hijab Verdict Hijab Court Hijab High Court Hijab Verdict