Ram Mandir : उद्या राममंदिराच्या कार्यक्रमामुळे कोर्टात सुनावणी घेऊ नये, बार असोसिएशनची विनंती

Continues below advertisement

Ram Mandir : उद्या राममंदिराच्या कार्यक्रमामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी घेऊ नये, बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश अग्रवाल यांची माझाला माहिती 
उद्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा असल्याने राम भक्तांचा हा मोठा सोहळा पार पडतोय. तसंच देशभरातील न्यायालयात वकील किंवा कोणी हजर नसल्यास कुठलीही मोठी सुनावणी घेऊ नये. अशी विनंती सुप्रीम कोर्टाचे बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram