Supreme Court on Rane : राणेंना सुप्रीम कोर्टाचा झटका, बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. मुंबईतील आधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम पाडण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलाय. दोन महिन्यांत स्वतः बांधकाम पाडा, अन्यथा बीएमसीला कारवाई करण्यास मुभा असेल असं कोर्टानं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram