Sunanda Pushkar Death: सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते Shahi Tharoorयांची निर्दोश मुक्तता

Continues below advertisement

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने निर्दोष मुक्तता करत शशी थरुर यांना मोठा दिलासा दिला आहे. २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram