Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी
Continues below advertisement
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी, बडगुजर यांच्या अन्य दोन भागिदारांचीही एसीबी चौकशी करणार, तसंच एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या झाडाझडतीत काही महत्वाची कागदपत्रं जप्त.
Continues below advertisement