Subramanian Swamy : कतारशी मध्यस्थी करण्यास मोदींकडून शाहरुखला विनंती : सुब्रमण्यम स्वामी
Subramanian Swamy : कतारशी मध्यस्थी करण्यास मोदींकडून शाहरुखला विनंती : सुब्रमण्यम स्वामी
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अतिशय खळबळजनक दावा केला आहे. कतारमध्ये शिक्षा सुनावलेल्या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मोदींनी अभिनेता शाहरूख खान यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली, आणि त्यानंतर अतिशय खर्चिक सेटलमेंट झाली, असा दावा स्वामींनी केला आहे. शाहरुख खान यांनी मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.