Student Accident : राजस्थानच्या कोटामध्ये विद्यार्थ्यांचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

इथं एक विद्यार्थी सहाव्या मजल्यावरून पडला... गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला... हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावर काही मित्रांसोबत तो आला होता... हा पश्चिम बंगालचा विद्यार्थी असून ती कोटामध्ये राहून वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता... कोटाच्या जवाहर नगरमधील समुन्नत इमारतीत गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola