Kyiv इथून Poland सीमेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याला गोळी लागली, VK Singh यांनी पुन्हा किव्हला पाठवलं
किव्हमधून येणारा एक भारतीय जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. किव्ह इथून पोलंड सीमेकडे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागलीय. केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी ही माहिती दिलीय. या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा किव्हला नेण्यात आल्याचं सिंग यांनी सांगितलंय. अधिकाधिक विद्यार्थ्यांना सुखरुप नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News