MP Janardan Mishra: दाढी झटकली की 50 लाख घरं पडतील जनार्दन मिश्रांचं अजब विधान ABP Majha

Continues below advertisement

मध्य प्रदेशातील रिवा इथले भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी पंतप्रधान मोदींबाबत अजब वक्तव्य केलंय. पंतप्रधान मोदींच्या दाढीतून पंतप्रधान घरकुल योजनेतील घरं पडत असल्याचं विचित्र विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram