ABP News

Srinagar Terrorist : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

Continues below advertisement

श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीट भागात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, जवळपास 22 जण जखमी झाले आहेत. श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सव्वाचार वाजता हा हल्ला झाला आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्तात शोध मोहीम सुरु केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram