Sri Lanka : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याकडून राष्ट्राध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द. सरकार आणि राजकीय पक्षांमध्ये तत्काळ स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी राजीनामा दिल्याचा दावा. मात्र, राष्ट्राध्यक्षांनी अद्यापही राजीनामा स्विकारला नसल्याची माहिती.