Special Report | महागाईचा 'रावण', वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या डोक्याला ताप
Continues below advertisement
आज विजयादशमी. आजच्या दिवशी देशात रावण दहन केलं जातं. पण सध्या महागाईच्या रुपातला रावण दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रुप धारण करतोय. याच महागाईमुळे देशातल्या सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. आणि त्यामुळे दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे दिवाळे निघायची वेळ आलीय. पाहूयात देशातल्या वाढत्या महागाईचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement