Cold Wave | दिल्लीत थंडीचा कहर, थंडी, धुक्यामुळे जनजीवन 'स्लो ट्रॅकवर' | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

एरव्ही राजकीय घटनांमुळे तापणारी दिल्ली सध्या भयानक थंडीमुळे गारेगार झालीय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे नवे रेकार्ड स्थापित झालेत. अशी थंडी पाहिली नाही, अशी भावना दिल्लीची थंडी वर्षानुवर्षे अनुभवणारे लोकही सांगतायत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola