Bipin Rawat भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत...सुरुवात करुयात केंद्राच्या एका मोठ्या निर्णयानं,.भारताला लवकरच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळाणार आहेत...आणि त्या पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आलीय...ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. बिपिन रावत उद्या लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत...
Continues below advertisement