Special Report | आर्थिक डबघाईला आलेली 'एअर इंडिया' इज फॉर सेल! | ABP Majha
Continues below advertisement
कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडियाची संपूर्ण भागीदारी विकण्यासाठी सरकार बोली लावणार आहे. मागच्या वर्षी 76% शेअर विकण्यासाठी बोली लावण्यात आली होती, पंरतु, कोणी खरेदीदारच मिळाला नाही. त्यामुळे आता सरकार एअर इंडियाची 100% भागीदारी विक्रीसाठी काढणार आहे. मात्र एअर इंडियाला आतातरी कोणी विकत घेईल का? हा प्रश्न उपस्थित होतोय.
Continues below advertisement